एसबीआय बँक अधिकारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉ.सतीश टाके यांची केज येथे स्वामी समर्थ मठात सदिच्छा भेट

केज! प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या एसबीआय बँकेच्या अधिकारी संघटनेच्या निवडणुकीत महासचिव म्हणून निवडून आलेल्या डॉ.सतीश टाके यांनी केज येथील श्री स्वामी समर्थ मठात भेट दिली.यावेळी त्यांनी श्री.स्वामी समर्थांच्या बाल रूपातील अजानबाहु…

सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त गोविंद ससाणे यांनी 21921 रुपये देणगी

केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी एकवीस हजार नउशे ऐकवीस रुपये देणगी दिली…

सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त गोविंद ससाणे यांनी 21921 रुपये देणगी

केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी एकवीस हजार नउशे ऐकवीस रुपये देणगी दिली…

स्वाराती’ संस्थेकरीता अभ्यागत मंडळ; अध्यक्षपदी खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती

राज्य सरकारचा निर्णय अंबाजोगाई! प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई या संस्थेकरीता अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांची…

जोगेश्वरी मिसळ ग्रुपच्या वतीने कुंबेफळ येथील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड

गरजू कुटुंबांना किराणा साहित्य भेट केज ! प्रतिनिधी ‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, दीप लावू अनाथांच्या उशाला रोज राती झोपताना” या ओळी सार्थ करत पुणे येथील जोगेश्वरी मिसळ आणि फरसाण…

शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी २ लाख रुपये

बीड! प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तसेच विषेशतः जिल्हा परिषदांच्या निवडणुकींच्या तोंडावर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी आता १ लाखाऐवजी २ लाखाचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य…

केजमध्ये कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा साडेचार तास रास्ता रोको ; दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाच बसवर दगडफेक : पाच प्रवाशी जखमी केज : प्रतिनिधी कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी,ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची…

केजमध्ये कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा साडेचार तास रास्ता रोको ; दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

केज : प्रतिनिधी कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी,ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत देण्यात यावा या मागण्यांसाठी आक्रमक…

खा.बजरंग सोनवणे मुंबईवरून आले असे कपिलधारवाडीत गेले; जमिनीला पडलेल्या भेगांची केली पाहणी

स्थलांतरित ग्रामस्थांशी संवाद साधत दिला धीर ; तातडीने सर्वेक्षण करण्याबाबत तहसीलदारसोबत चर्चा बीड ! प्रतिनिधी बीड तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील कपिलधारवाडी परिसरात जमिनीतील भेगा व जमीन खचणे असे प्रकार घडल्याने…

बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली !

कनेक्टिव्हिटी’ सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप केज । प्रतिनिधी राज्यात मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना आता कात्री लावताना ई-केवायसी’ करण्याची अट शासनाने टाकली…