सरस्वती कन्या प्रशालेच्या श्रीमती प्रेमलता सूर्यवंशी/देशमुख मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न
सरस्वती कन्या प्रशालेच्या श्रीमती प्रेमलता सूर्यवंशी/देशमुख मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न एक आदर्श शिक्षिका बरोबरच शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून श्रीमती देशमुख मॅडम यांचे काम- प्रा.सविता घुले केज ! प्रतिनिधी सरस्वती…
