Month: September 2026

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, जनावरांच्या चारा छावण्या सुरू करा रा. काँ. चे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांची मागणी

केज! प्रतिनिधी बीड जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस नसल्याने पिके हाताची गेली असून जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत…