केज ! प्रतिनिधी
सध्या केज विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी आनेक इच्छुक आहेत यात अग्र स्थानी लहु बनसोडे हे एक आहेत लहु बनसोडे यांनी गेल्या महीनाभरा पासुन केज मतदार संघाच्या अनेक गावांना भेटी देऊन गावातील समस्या जाणून घेत आहेत, त्यांनी काल श्री क्षेत्र चाकरवाडी येथील उत्तरेश्वर माऊली यांचे दर्शन घेऊन,व नारळ फोडुन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे..लहु बनसोडे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलतांना सांगितले
