केज तालुका जनगणना प्रशिक्षणाची नियोजनबद्ध सुरुवात दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशिक्षण स्थळी भेट; प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन
केज !प्रतिनिधी आगामी जनगणना २०२७ प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणाला वेग आला असून २५ एप्रिल रोजी आयोजित प्रशिक्षण सत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली…
