Month: February 2026

13 फेब्रुवारीला केजमध्ये शिवसेनेचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा*

*सामाजिक न्याय मंत्री मा. श्री.संजय शिरसाट, संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती* केज ! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली असून, माजी…

शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ नाही तर विषकाळ आहे— खा.रजनीताई पाटील

केज ! प्रतिनिधी अन्नदाताशेतकरी कायम उपेक्षित राहिला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी देशात शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ नाही तर विष काळ आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय आहे. कृषीप्रधान देशात…

जवळबन उपकेंद्रातून सोलार प्लॅन्ट मुळे शेतीसाठी दिवसभर वीज पुरवठा

केज ! प्रतिनिधी तालुक्यातील जवळबन वीज उपकेंद्रात सोलर प्लॅन्ट ५ एम व्ही ए कार्यरत झाल्यामुळे परिसरातील आनंदगाव,सारणी, जवळबन शिवारातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आता दिवसभर मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत आहे अशी…

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे खा.रजनीताई पाटील यांच्याकडून सांत्वन

केज ! प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले.संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. रविवार रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची…

३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमचा नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक, अधिकारी व त्यावेळीच्या संबंधित लोकांचा आहे-हारुणभाईइनामदार*

*घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी* केज! प्रतिनिधी ३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक, अधिकारी व त्यावेळीच्या संबंधित…