20 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी आणि शिक्षक जाळ्यात
केजमध्ये शिक्षण विभागाला एसीबीचा दणका जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पंचायत समिती परिसरात खळबळ केज | प्रतिनिधी चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या प्रकरणात अनुकूल भूमिका घेण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची…
दुष्काळाची तीव्रता पाहता गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम; काकाजी मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन व अन्नदान सेवेचे आयोजन
केज ! प्रतिनिधी परिसरातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन कोणताही भपका किंवा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने व सामाजिक भान जपत मा. श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अमृततुल्य कीर्तन…
चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणारी कार युसुफ वडगाव पोलीसांनी पकडली ४ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
युसुफ वडगाव पोलिसांची मोठी कारवाई केज ! प्रतिनिधी युसुफ वडगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत दारूची चोरटी वाहतूक करणारी स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. या कारवाईत दारूसह कार…
गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे
चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न केज ! प्रतिनिधी गंगामाऊली शुगर च्या पाचव्या…
माजलगाव मतदारसंघात खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
तेलगाव व पात्रुड परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या व्यथा; नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार बीड ! प्रतिनिधी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगाव व पात्रुड परिसरात खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर…
माजलगाव मतदारसंघात खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
तेलगाव व पात्रुड परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या व्यथा; नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार बीड! प्रतिनिधी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगाव व पात्रुड परिसरात खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन…
सरस्वती महाविद्यालयात अतिथी व्याख्यान
केज ! प्रतिनिधी केज येथील माउली विद्यापीठ संचलित सरस्वती महाविद्यालय, केज येथे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने, आयक्यूएसी उपक्रमांतर्गत मंगळवार रोजी अतिथी व्याख्यान संपन्न झाले. विद्यार्थ्यांना विविध…
आदित्य पाटील यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा (वृक्षारोपण, गीत गायन स्पर्धा ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
केज ! प्रतिनिधी माऊली विद्यापीठाचे सचिव तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात , वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम…
जलजीवन मिशनचे काम चार वर्षांपासून रखडले; हनुमंत घाडगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
केज ! प्रतिनिधी केज तालुक्यातील सातेफळवाडी, घाडगेवस्ती तसेच ढोराळे वस्ती येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातेफळवाडीसाठी जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२२ मध्ये सुमारे १ कोटी ६०…
*सोनिजवळा येथे मिनाज पटेल (सर) व राजमुद्रा गणेश मंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन*
केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील राजमुद्रा गणेश मंडळ व मिनाज पटेल (सर)यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा परिसरातील…
