काळजी शेतकरीपुत्रालाच; कापूस खरेदी सुरू करण्याबाबत खा.सोनवणेंचे महाप्रबंधकांना पत्र
बीड जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करा बीड! प्रतिनिधी यावर्षी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतातील पिके मातीत मिसळली. यातूनही कापसासारखी पिके काही प्रमाणात हाती लागली आहेत, परंतु शासनाने अद्याप खरेदी…
