श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम.
केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व दहिहंडी उत्सवा निमित्त मुलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. याविषयी सविस्तर वृत्त असे…
