केज विधानसभा मतदारसंघात चौदा नवीन विद्युत उपकेंदांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
केज विधानसभा मतदारसंघात चौदा नवीन विद्युत उपकेंदांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघांत शेतकऱ्यांना चौवीस तास विज उपलब्ध होवा या साठी केज मतदार संघात चौदा नवीन…
केज मतदार संघात मनसे रेल्वे इंजिन सुसाट धावणार
रमेश तात्या गालफाडे यांची गेल्या पाच वर्षात केलेली समाजसेवा कामी येणार केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण…
केज मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आ.नमिता मुंदडा विजयी होणार
केज मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आ.नमिता मुंदडा विजयी होणार केज !प्रतिनिधी केज मतदारसंघातील निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. निवडणूक होत असली तरी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी केज मतदारसंघातील जनता…
माजी आ.संगिता ठोंबरे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश
माजी आ.संगिता ठोंबरे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.…
रमेश तात्या गालफाडे यांनी केज मतदार संघात गेल्या पाच वर्षांपासून केलेली समाजसेवा कामी येणार केज /प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना केज विधानसभा मतदारसंघात जनतेतून चांगला प्रतिसाद भेटत आहे कारण सत्ताधारी पक्षाने स्वतःचेच हित साधून घेतले आहे तरी जनतेतून परिवर्तनाची मागणी होत आहे सतत तेच उमेदवार निवडून केज मधून घराणेशाही हद्दपार करण्याची मागणी जनतेतून होत आहे मागील पाच वर्षांमध्ये विकास काहीच झालेला नसून आमदार मात्र स्वतःचेच हित साधून घेत आहे तर केज तालुक्याचा विकास काही झालेला दिसून येत नाही तालुक्यामध्ये केज तालुक्यामधून नवीन चेहरा निवडून आला पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे .तरी बहुजन विकास परिषदेचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना जनतेतून चांगला प्रतिसाद भेटत आहे खास करून युवावर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसून येत आहे केज तालुक्यात सर्वसामान्याचे अनेक प्रश्न आणि अनेक समस्या अनेक वर्ष झाले तरी केज तालुक्याचा विकास मात्र काही झालेला दिसून येत नाही बेरोजगारी तरुणांना काम नाही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे ऊस तोडून मजुराचे प्रश्न पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत केज अंबाजोगाई तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात केज कायापालट करू विकास काय असते हे दाखवून देऊ असे आश्वासन रमेश तात्या गालफाडे यांनी जनतेला दिले आहे
रमेश तात्या गालफाडे यांनी केज मतदार संघात गेल्या पाच वर्षांपासून केलेली समाजसेवा कामी येणार केज /प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना केज विधानसभा मतदारसंघात जनतेतून चांगला प्रतिसाद…
केज मतदार संघात मनसेचे इंजिन सुसाट धावणार .
गावभेट दौऱ्यात रमेश गालफाडे यांना गावागावातून उत्स्फुर्त प्रतिसाद. केज! प्रतिनिधी दिवसेंदिवस केज मतदार संघात विधान सभा निवडणुकीची रंगत वाढत असून मनसेचे अधिकृत उमेद्वार मा. रमेश (तात्या) गालफाडे यांच्या गावभेट संवाद…
केज मतदार संघात एकच चर्चा लहु बनसोडे आमदार होणार!
जनतेचा एकच नारा लहु बनसोडे आमदार करा केज ! प्रतिनिधी सध्या केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातच केज तालुक्यातील पाथरा येथील रहिवासी लहु बनसोडे हे…
केज मतदारसंघात सौ. नमिता मुंदडा यांनी आणलेल्या निधी मुळे मतदार संघाचा झाला विकास,
केज मतदारसंघात सौ. नमिता मुंदडा यांनी आणलेल्या निधी मुळे मतदार संघाचा झाला विकास, केज!प्रतिनिधी केज मतदारसंघात उमेदवारी फार्म काढून घेण्याची तारीख संपली आणि मतदार संघात चित्र स्पस्ट झालेले दिसून येत…
जरांगे पाटील यांचा अंतिम निर्णय जाहीर
मनोज दादा जरांगे पाटील यांनी काय दिला आदेश! केज! प्रतिनिधी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवाहन केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा…
मनसेचे रमेश तात्या गालफाडे यांची प्रचारात आघाडी !
चेहरा नवा बदल हवा ; केज मतदारसंघात मतदाराचा उस्फुर्त प्रतिसाद केज : प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने एकंदरीत चित्र दिसत…
