धकधक करणे लगा…..

कोणाला लागणार गुलाल तर कोणाला बुक्का …

केज! प्रतिनिधी

केज मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये कोण होणार केज मतदारसंघाचा आमदार या कडे लागल्या केज सह अंबाजोगाई, तालुक्याच्या नजरा मतदान झाल्यानंतर आकडेमोड करत आपण किती लिडने निवडुन येणार असेही अंदाज लावले जाऊ लागले उद्या केज तहसील कार्यालयांतर्गत मतमोजणी पार पडणार आहे उद्याच्या मतमोजणी मध्ये कोणाला गुलाल तर कोणाला बुक्का लागणार या कडे केज, अंबाजोगाई तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे आशात उमेदवारा सह कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली असल्याचे दिसत आहे मतदार गावागावांत कोणाच्या बाजुने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्या कंही खुशी तर कंही गम असणार

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *