केज मतदार संघात भाजपाच्या नमिताताई विजयी

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या नमिताई मुंदडा ह्या दुसर्यांना केज मतदारसंघातुन विजयी झाल्या आहेत केज विधानसभा मतदारसंघात एकुण 25 उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीचा निकाल शेवटच्या फेरी परंतु रंगतदार झाला केज मतदारसंघात अंतिम लढत महायुतीच्या उमेदवार आ.नमिताई मुंदडा महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांच्या मध्ये चुरशीची लढत झाली या निवडणुकीत पहील्या फेरित पृथ्वीराज साठे यांचे पारडे जड वाटत होते परंतु अंतिम टप्प्यात आ नमिता ताई मुंदडा या राजकीय समीकरणे जुळविणयात यशस्वी झाल्या गेली पाच वर्षे केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला या चुरशीच्या लढतीत 2687 मतांनी आ नमिता ताई मुंदडा ह्या विजयी झाल्या

1) *पत्रकारांशी बोलताना अक्षय भैय्या मुंदडा यांनी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे नाव न घेता लहान पिल्लांचा विजय झाला आसा खोचक टोला लगावला*

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *