केज मतदार संघात रेल्वे इंजिन धावणार

केज! प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना निवडून आणण्यासाठी केज अंबाजोगाई विधानसभेतील सर्वच कार्यकर्ते जोरदार कामाला लागले असून जनतेने नवीन चेहरा हवा आहे कारण प्रस्थापित विरोधी पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी सत्ता भोगली आहे व स्वतः ची घरे भरली आहेत व विकासाचा पत्ता नाही बेरोजगारी, युवकांना रोजगार नाही हाताला काम नाही मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांना पुरेशी लाईट नाही पाणी नाही कोणते उद्योग नाहीत बेरोजगारी प्रस्थापित आमदारांनी काय दिवे लावले हे जनतेला चांगलेच माहीत आहे त्यामुळे जनतेला नवीन चेहरा पाहिजे म्हणून जनता महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना आमदार होण्यासाठी जनता आणि कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले असून जनतेने आता
परिवर्तन घडवून आणायचे आहे हे
ठरवले मनसे ची सुनामी लाट केज विधानसभात आहे सगळी कडे रमेश तात्या गालफाडे यांना सकारात्मक चांगला प्रतिसाद मिळत आहे रमेश तात्या गालफाडे हे गेल्या वीस वर्षांपासून मतदारसंघात सर्व समाजातील लोकांच्या हाके ला धावून त्यांना मदत करीत आहेत त्यामुळे जनता आता एकवटलेली असुन तिसरा पर्याय व नवीन चेहरा म्हणून व माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विकासाचे धोरण व कार्यपद्धती मुळे युवावर्ग व सर्वच जनता आता एका सुरात परिवर्तन व रमेश तात्या गालफाडे यांच्या सोबत असून केजचा आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होणार आहे म्हणून मनसे सैनिकांनी गावे न गावे पिंजून काढली आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *