आ नमिताताई मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
केज! प्रतिनिधी
केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी पाठपुरावा केल्याने केज मतदार संघातील आडस,बनसारोळा, चिंचोली माळी, राजेगाव,विडा, युसुफ वडगाव, आपेगाव,भावठाना,या प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णांना अंम्बुलंस देण्यात आले आहे या करता मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,मा देवेंद्र फडणवीस साहेब,मा अजित पवार साहेब,मा आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब,मा आ, पंकजाताई मुंडे यांचे केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहे
