एक महिन्यापासुन पंधरातास लोडशेडींग कारण काय – मिनाज पठाण

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा गावठाण मधील लाईट गेल्या एक महिन्यापासून पंधरा तास लोडशेडींग लावण्यात आलेली आहे पंधरा तास लोडशेडींग कशासाठी आणि ते पण फक्त सोनिजवळा गावठाणच का? हा अन्यायकारक व जाचक निर्णय कशासाठी लावण्यात आला आहे संपुर्ण केज तालुका सुरळीत फक्त सोनिजवळाच लोडशेडींग का सोनिजवळा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी वाली आहे का नाही सोनिजवळा येथील समस्या मांडाव्यात तर कोणा जवळा मांडाव्यात केज महावितरणने लवकरात लवकर लाईट सुरळीत करावी नसता लोकशाही मार्गाने तिवृ आंदोलन करावे लागेल आसा इशारा मिनाज पठाण यांनी बोलताना सांगितले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *