केज तालुक्यातील 63 ग्रामपंचायत सदस्य अपात्र- जिल्हाधिकारी बीड
केज तालुक्यातील 63 ग्रामपंचायत सदस्य अपात्र- जिल्हाधिकारी बीड केज! प्रतिनिधी निवडणुकीनंतर जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे केज तालुक्यातील सोनिजवळा , नारेवाडी,धोतरा, सुकळी,घाटेवाडी,मु़ढेवाडी,शिंदी,आंधळेवाडी, पैठण,पाथरा,गपेवाडी,वरपगाव,बोरगाव, पळसखेडा,आवसगाव,सोनेसांगवी, लव्हरी, लाडेगाव,एकुरका,सौदना, देवगाव,साळेगाव,केवड, मस्साजोग,सारणी(आ),राजेगाव,पिसेगाव,हादगाव,माळेवाडी,सादोळा,उमरी,शिरूरघाट,आनेगाव,इसथळ,सातेफळ, धनेगाव, सांगवी…
