खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे खंदे समर्थक मुकुंद गायकवाड यांनी सोनिजवळा पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी
सोनिजवळा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी मुकुंद गायकवाड मैदानात केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा पंचायत समिती गणातुन मुकुंद गायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी होत आहे खासदार बजरंग बप्पा…
