३५,वर्षा चा प्रश्न मार्गी केज वासियांची स्वप्न पुर्ती झाल्या बद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त. इनामदार, बनसोडे
फलोत्पादन (जिरायत खाते ) विभागाची जागा व्यापारी संकुलासाठी केज नग पंचायत कडे हस्तांतरीत. केज! प्रतिनिधी केज शहरातील ३५ वर्षापासून रखडलेला व्यापारी संकुलाचा प्रश्न केज नगरपंचायत चे गटनेते मा. हारुण इनामदार…
