रमेश आडसकर यांचे खंदे समर्थक प्रमोद करपे यांनी होळ पंचायत समिती लढवावी जेनतेतुन आग्रही मागणी
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळ पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी एक कर्तुत्ववान, सर्व समावेशक आसणारा युवा नेतृत्व प्रमोद करपे हे आगामी होळ पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार
रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा कडुन एक सक्रिय आणि प्रबळ दावेदार म्हणून प्रमोद करपे यांनी होळ पंचायत समिती निवडणूक लढवावी आशी जनतेतून आग्रही भूमिका आहे
गेल्या तीन टर्म जवळबंन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकहाती सत्ता रमेशराव आडसकर यांच्या ताब्यात ठेवण्याचा सिंहाचा वाटा आहे सामिजिक, राजकीय आसा अनुभव आणि जनतेचा विश्वास संपादन करणार शेतकरी कुटुंबातील एक युवा नेतृत्व प्रमोद करपे म्हणून ओळखलं जातं
गेल्या पंधरा वर्षांपासून ते सामाजिक, राजकीय कार्यात अत्यंत सक्रिय सहभागी आहेत त्यांची ही निष्ठा आणि सातत्य मुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास आणि आदर आहे लोकांच्या कामाचा माणुस म्हणून प्रमोद करपे यांच्या कडे पाहिले जाते
जवळबंन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वी कारकीर्द आहे सध्या ते उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत पदावर असताना त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी ग्रामस्थांच्या सुख दुःखात आडी अडचणी कायमस्वरूपी सहभागी होऊन त्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न केला आहे वेळोवेळी गावात विविध प्रकारच्या उपयोजना,शिबर,राबवली आहे यामुळे पंचायत समिती स्तरावर काम करण्याची त्यांची क्षमता आणि इच्छा जनतेला दिसत आहे, त्यांची काम करण्याची पद्धत हि पारदर्शकता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती , सुलभ उपलब्धता सर्वसामान्यांसाठी ते कायम उपलब्ध असतात एक युवा आणि उत्साही नेतृत्व पंचायत समितीमध्ये आसन हि जन सामान्यांची भावना आहे
येत्या काळात प्रमोद करपे यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेशराव आडसकर हे शिक्कामोर्तब करतील आशी चर्चा होळ परीसरात जोर धरू लागली आहे
