सोनिजवळा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी मुकुंद गायकवाड मैदानात

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा पंचायत समिती गणातुन मुकुंद गायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी होत आहे
खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे खंदे समर्थक म्हणून मुकुंद गायकवाड यांची ओळख आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सोनिजवळा ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील दोन वेळा सरपंच तर सध्या सदस्य म्हणून निवडून आले आहेत, त्यांची काम करण्याची हातोटी, वेगळी आहे, राजकीय, सामाजिक विविध कामे करण्याची त्यांची हातोटी आहे, सर्वांसोबत मनमिळाऊ स्वभावाने सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव, प्रत्येकाच्या सुख दुःख तत्पर उपलब्ध होणार युवा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून मुकुंद गायकवाड यांच्या कडे पंचक्रोशीतील लोकांमध्ये ख्याती आहे तरुणाईच्या गळ्यातील ताईत, म्हणून मुकुंद गायकवाड यांची ओळख आहे, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून यांची ओळख आहे, पंचायत समितीच्या सभागृहात जनतेचा आवाज म्हणून मुकुंद गायकवाड दिसावेत आशी जनभावनेची इच्छा आहे ती इच्छा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सोनिजवळा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी पाठबळ द्यावा आशी सोनिजवळा पंचायत समिती गणाच्या नागरीकाकडुन चर्चा सुरू आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *