अखेर केज पंचायत समितीला केविसंस ने कुलूप ठोकले

केज ! प्रतिनिधी केज पंचायत समिती च्या प्रांगणात सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या चार मजली दोन व इतर दोन अशा चार भव्य इमारती गेली…

बोबडेवाडीचा भूमिपुत्र देशसेवेसाठी पात्र शिवाजी चौधरी यांनी केला सत्कार

केज । प्रतिनिधी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब आदमाने यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी उर्फ बंडु चौधरी व ग्रामस्थांनी केला कुटुंबाचा सत्कार,यशाला अजीबात…

रुपेश बोरगावकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड

युसूफवडगांव! प्रतिनिधी केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील युवानेते तथा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच रूपेश बोरगावकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस(श.प)च्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड झाली असुन कार्यकर्त्यांमध्ये…

घरकुल लाभार्थ्यांचे हाप्ते त्वरीत वितरीत करा – मिनाज पठाण.

केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे वितरण तात्काळ करावे असे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालन तथा सोनी जवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागरगोजे…

युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हक्काचा उमेदवार द्यावा…. तालुका उपाध्यक्ष प्रितम खरात यांची मागणी

केज! प्रतिनिधी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये पक्षातीलच उमेदवार द्यावा जेणेकरून पक्षातील एखाद्या सर्वसामान्य…

शितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड

केज प्रतिनिधी येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून आज दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील…

प्रा.अशोक घोडके यांना पीएच.डी प्रदान

केज ! प्रतिनिधी केज शहरातील सरस्वती महाविद्यालयातील ग्रंथपाल अशोक माणिकराव घोडके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात पीएच डी. प्रदान केली. या…

टाकळी येथील प्रलंबित लाईटचा प्रश्न मार्गी लावावा-सरपंच सौ. एस.ए. घुले

केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील टाकळी येथील प्रलंबित लाईटचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उपअभियंता उपविभाग केज यांच्याकडे सरपंच सौ. एस.ए. घुले यांनी केली आहे जर आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा…

गुरुंजीनी दिलेल्या संस्कारामुळे अनेक विद्यार्थी घडले —रमेशराव आडसकर 

केज ! प्रतिनिधी तालुक्यातील मानेवाडी प्राथमिक शाळेचे सहशिक्षक ज्ञानोबा पंढरीनाथ रेपे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवार रोजी संपन्न झाला. गुरुजींनी दिलेल्या संस्कारामुळेच अनेक विद्यार्थी घडले असे मत रमेशराव आडकर यांनी…

निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज घेऊन जावे -श्रीधर गरड

अंबाजोगाई! प्रतिनिधी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अंबाजोगाईच्या वतीने नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवार शिवसैनिकांनी तात्काळ उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका प्रमुख श्रीधर गरड यांनी केले आहे.…