स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडून येतो- हनुमंत घाडगे
स्वामी विवेकानंद माध्यमिक विभाग शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडून येतो- हनुमंत घाडगे केज ! प्रतिनिधी जीवन विकास शिक्षण मंडळ केज…
