केजमध्ये समाजसेवक सय्यद शाकेर यांचा वाढदिवसा विविध उपक्रमाने साजरा!

केज प्रतिनिधि!
बीड जिल्ह्याच्या कानाकोपर्यात खेड्यापाड्यात सतत गरजूं आणि वंचित लोकांना मदतीचा हात देणारे समाजसेवक शाकेर सय्यद याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केजच्या उपजिल्हारूग्णालय येथे आणि विविध शाळेत विद्यार्थीना शाळेय साहित्य वाटप करण्यात आले आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून केज शहरात विविध ठिकानी रक्तदान करण्यात आले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कार्य करणार्या सय्यद शाकेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गरजुंना मदतीचा हात देण्यासाठी पत्रकार शेख अर्शद यानी स्तुत्य उपक्रम राबवला आसताना ,डाॅ पाटील, प्रसिद्ध गायक मुनीर कुरैशी,रमेश जगताप,साजेद सय्यद, शाहरूख जागिंरदार,सुलेमान काझी,इर्शाद शेख,आणि सर्व स्टाफ उपस्थित होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *