प्रामाणिक प्रयत्न हेच यशाचे सूत्र – डॉ.हनुमंत सौदागर
केज ! प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून, पुस्तकांशी मैत्री करत सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हनुमान सौदागर यांनी केले. ते…
