नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे 1700 गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप*
केज! प्रतिनिधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील 1700 गरीब, परित्यक्ता, विधवा, एकल महिला तसेच अल्पभूधारक…
सोन्याची अंगठी असलेला धोंडा मांजरीने खाल्ला..
माजलगाव! प्रतिनिधी धोंडे माजलगाव (जि. बीड) जेवणासाठी आलेल्या जावयाला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याचा सासरच्यांचा बेत एका मांजरीमुळे फसला. अंगठी लपवून ठेवलेला धोंडा घरात आलेल्या मांजरीने गिळल्याने जावयाची सोन्याऐवजी…
गंगामाऊली शुगरचा पेरणीसाठी १२० रु.प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा
(शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच आमचा नफा हे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी सिद्ध केले) केज ! प्रतिनिधी मागच्या तीन गळीत हंगामापासून केज तालुक्यात गंगा माऊली शुगर सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात…
केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात; ५० हून अधिक दात्यांचे रक्तदान
केज ! प्रतिनिधी प्रजावत्सल आणि आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केज शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिराला…
युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचा कारभार संदिप मांजरमे यांच्याकडे तर मच्छिंद्रनाथ शेंडगे यांची माजलगाव पिंक पथक येथे बदली.
केज ! प्रतिनिधी बीड जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्यातील तब्बल ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत…
केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान;
तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील युसुफवडगाव व आडस मंडळ परिसरात दि. 23 मे रोजी झालेल्या…
केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान;
तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन केज ! प्रतिनिधी केज तालुक्यातील युसुफवडगाव व आडस मंडळ परिसरात दि. 23 मे रोजी…
अंबाजोगाईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव; इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान, गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
अंबाजोगाई ! प्रतिनिधी येथील रिंगरोडवरील बँक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या एका भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे या दोन भावांनी अत्यंत कष्टाने उभा केलेले ‘विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर’…
केज येथे सत्यमेव जयते फार्मर आयोजित कप गटबांधणी कार्यशाळा
केज ! प्रतिनिधी केज येथे पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा उत्साहाने सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी गटाचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्या सहभागी निमंत्रक शेतकऱ्यांसाठी केले…
केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक
केज ! प्रतिनिधी केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. दर्जेदार उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियांच्या जोरावर या रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वसामान्यांसाठी हे…
