केज मतदार संघासाठी संजय होळकर हे सक्षम उमेदवार केज दि.१७ प्रतिनिधी केज मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी केज या ठिकाणी दिनांक १७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी आपले मत मांडले केज मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरापर्यंत माझा जाहीरनामा पोच केला आहे हा जाहीरनामा पोहोच करीत असताना मला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न विविध अडीअडचणी या सर्वांची चौकशी केली व येणाऱ्या काळात तुम्ही मला निवडून दिले तर मी तुमच्यासाठी कायम कटिबद्ध असेल तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीन तरी तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत व येणाऱ्या २४ तारखेला विजय गुलाला लावा मी तुमच्यासाठी अहोरात्र उपलब्ध असेल महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पत्रकारांच्या पगारीचा प्रश्न शासकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा अशा अनेक अडचणी सध्या मतदार संघात आढळून आल्यात त्या मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि एक उमेदवार प्रचंड धनवान तर दुसरे अडीच वर्षे आमदार राहिलेली उमेदवार आहेत यांनी आजपर्यंत विकास म्हणून विकासाच्या नावाखाली गप्पा मारण्याचे काम करून जनतेची दिशाभूल केली आहे विकास म्हणून बोंबा मारल्या पण प्रत्यक्ष विकास मात्र कुठे दिसून येत नाही सुशिक्षित बेरोजगारांसाठी केज मतदारसंघात कुठलाही एक उद्योग धंदा नाही यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यावर मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा मी समर्थक आहे असेही ते बोलले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावर अनेक आरोप संजय होळकर यांनी पत्रकार परिषदेत केले
केज मतदार संघासाठी संजय होळकर हे सक्षम उमेदवार केज ! प्रतिनिधी केज मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी केज या ठिकाणी दिनांक १७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते…
नमिता मुंदडा यांना मतदान रूपी आशीर्वाद द्या शंभुलिग शिवाचार्य महाराज यांचे समाजाला आवाहन
नमिता मुंदडा यांना मतदान रूपी आशीर्वाद द्या शंभुलिग शिवाचार्य महाराज यांचे समाजाला आवाहन केज! प्रतिनिधी केज मतदार संघातील वीरशैव लिंगायत समाजाकडून भाजपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे भाजपाच्या उमेदवार…
गेली पस्तीस वर्षे कट्टा समर्थक राहीलेले ज्ञानेश्वर तात्या चवरे यांनी सोडली मुंदडा परीवाराची साथ
गेली पस्तीस वर्षे कट्टा समर्थक राहीलेले ज्ञानेश्वर तात्या चवरे यांनी सोडली मुंदडा परीवाराची साथ केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील भांटुबा येथील केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तात्या चवरे यांनी मुंदडा…
अंबाजोगाई तालुक्यात मनसे उमेदवाराला जोरदार प्रतिसाद
अंबाजोगाई तालुक्यात मनसे उमेदवाराला जोरदार प्रतिसाद केज!!प्रतिनिधी केज मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी अंबाजोगाई परिसर पिंजून काढला पुरुषांची विनम्रपणे अभिवादन मतारूपी आशीर्वाद द्यावेत मला…
पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी हारुणभाई इनामदार यांनी उचलला विडा
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा हारुणभाई इनामदार व सिताताई बनसोड पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी पायला भिंगरी बांधून फिरत आहेत केज! प्रतिनिधी हारुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)…
लोकजागृतीतून गावं हागणदारीमुक्त होतील—डॉ हनुमंत सौदागर
कृतिशील कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांच्या पुढाकारातून सारणी गाव हागणदारीमुक्त केज !प्रतिनिधी तालुक्यातील सारणी गावी मुख्य रस्त्यावर गावातील महिला पुरुष उघड्यावर शौचालयासाठी येत होते. गावास हागणदारी मुक्त करण्यासाठी कृतिशील कार्यकर्ते…
सोनिजवळा येथील ज्वलंत उदाहरण
सोनिजवळा येथील ज्वलंत उदाहरण केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील भवानी वस्ती वरील डीपी गेल्या दोन तीन दिवसा पासून ना दुस्तर झाला होता तेथील नागरिक अंधारात होते या कडे कोणीही…
नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ बरड येथे जाहीर सभा
नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ बरड येथे जाहीर सभा केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यातील बरड फाटा येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा संपन्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा संपन्न केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती प्रमुख होती परंतु काही कारणास्तव ते या…
