थोड्याच वेळात मस्साजोग या ठिकाणी शरदचंद्र पवार दाखल होणार
केज! प्रतिनिधी
मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख यांच्या परीवाराच्या सांत्वनापर भेटी साठी खासदार शरदचंद्र पवार साहेब थोड्याच वेळात मसाजोग येथे दाखल होणार आहेत