कर्जमाफीच्या यादीसाठी आडसकरांचा पाठपुरावा; २ नोव्हेंबरपर्यंत यादी प्रसिद्ध करण्याचे बँकेचे आश्वासन!
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा; कृषिमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडेही केली पाठपुराव्याची विनंती केज| प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी…
