सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार घोषित*
*सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार घोषित* केज ! प्रतिनिधी पोलीस सेवेत कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे बीड जिल्ह्यातील केज येथून संभाजीनगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस…
उत्पादीत पिकांचा उत्पादन खर्च ही होईना वसूल.”
“उत्पादीत पिकांचा उत्पादन खर्च ही होईना वसूल.” “अनेक पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात. केज! प्रतिनिधी राज्यातील विविध बाजारात सद्या कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग व सूर्यफूल या…
“उत्पादीत पिकांचा उत्पादन खर्च ही होईना वसूल.” “अनेक पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात. केज! प्रतिनिधी राज्यातील विविध बाजारात सद्या कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग व सूर्यफूल या आठ शेतीपिकाच्या उत्पादीत महत्वाच्या पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादीत खर्च ही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकट ओढावले जात आहे.त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शेतमाल हमीभावाने खरेदीची आम्ही गॅरंटी देतो असे सतत केंद्र सरकार वेळोवेळी सांगत असले तरी परिस्थिती ही वेगळीच आहे,राज्यातील खुल्या बाजारात महत्वाच्या १२ शेतीपिकांपैकी आठ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे.त्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग,भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा समावेश असून केवळ तूर,तीळ,उडीद व भाताला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा प्रतिकिलोला आठ ते दहा रुपये भाव कमी मिळत आहे,तीच परिस्थिती इतर पिकांची असून हमीभावाने ठराविक पिकांची सरकारची काही केंद्रावर खरेदी सुरु असली तरी केंद्र सरकारही कमी प्रमाणात ही पिके खरेदी करत किचकट प्रकिया राबवत असल्यामुळे त्यातच शेतकऱ्यांचा जास्त वेळ खर्चिला जात असल्याने शेतकऱ्यांनी ह्या खरेदी केंद्राकडेच पाठ फिरविली आहे. चौकट ; “२०२४-२५ साठीचे सरकारने जाहीर केलेले हमीभाव व हमीभावापेक्षा कमी दर मिळणारा शेतमाल.” (प्रती क्विंटलचे भाव रुपयांमध्ये.) शेतमाल हमीभाव खुल्या बाजारातील भाव कापूस ७५२१ ७००० ते ७१०० सोयाबीन ४८९२ ४००० मका २२२५ २१०० मूग ८६८२ ६५०० ज्वारी ३३७१ २४०० बाजरी २६२५ २५०० भुईमूग ६७८३ ५८०० सूर्यफूल ८२८० ६००० •हमीभावापेक्षा जास्त दर मिळणारा शेतमाल• उडीद ७४०० ७५०० तूर ७५०० ८००० पांढरे तीळ ९२६७ ११००० काळे तीळ ९२६७ १५००० प्रतिक्रिया ; शासन शेतीपिकाच्या उत्पादीत मालाला भाव जाहीर करते,परंतु प्रत्यक्षात विक्रीतून शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक होते. कारण सरकार चुकीच्या पद्धतीने खर्च गृहीत धरून उत्पादन खर्च काढते.त्यामुळे चुकीचे हमीभाव दिले जातात.हमीभाव पिकाच्या उत्पादन खर्चाएवढाही नाही.हमीभावही उत्पादीत मालाला बाजारात मिळत नाही.हमीभाव आणि प्रत्यक्षात विक्रीचे भाव यामध्ये दरवर्षी मोठी तफावत राहते.त्यामुळे खरे तर शेतकरी अडचणीत येत आहे.” शेतकरी
“अनेक पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात. केज! प्रतिनिधी राज्यातील विविध बाजारात सद्या कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग व सूर्यफूल या आठ शेतीपिकाच्या उत्पादीत महत्वाच्या पिकांना हमीभावापेक्षा कमी…
थोड्याच वेळात मस्साजोग या ठिकाणी शरदचंद्र पवार दाखल होणार
थोड्याच वेळात मस्साजोग या ठिकाणी शरदचंद्र पवार दाखल होणार केज! प्रतिनिधी मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख यांच्या परीवाराच्या सांत्वनापर भेटी साठी खासदार शरदचंद्र पवार साहेब थोड्याच वेळात मसाजोग येथे…
सासूने नगरपंचायत आणली तर सून नगरपालिका आणणार
केज शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नगरपालिकेचा दर्जा द्यावा आ नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी केज ! प्रतिनिधी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी…
30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1,चे 2 लाख गाळप पूर्ण
*30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1* *चे 2 लाख गाळप पूर्ण* केज ! प्रतिनिधी आनंदगांव(सा) येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.1 ने दि. 16. नोव्हेंबर 2024 रोजी 11 व्या गळीत हंगामाची…
संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात
संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात केज ! प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू…
खा.बजरंग सोनवणेंनी दिले रेल्वे बोर्ड अध्यक्षांना निवेदन
घाटनांदूर येथे रेल्वे गाड्या थांबवा केज! प्रतिनिधी जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानक, सामान्य प्रवाशी आणि मालवाहतूक करण्यासाठी महत्वाचे स्थानक आहे. परंतू या रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्या थांबविणे बंद…
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत रिपाइं त्यांच्या पाठीशी राहून खंबीरपणे पाठपुरावा करणार —- पप्पू कागदे
पोलीस प्रशासन हे दबावाखाली काम करीत असल्याचा पप्पू कागदे यांचा आरोप केज! प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी हे जो पर्यंत अटक होत नाहीत आणि त्यांना कठोर शासन होत…
