युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हक्काचा उमेदवार द्यावा…. तालुका उपाध्यक्ष प्रितम खरात यांची मागणी
केज! प्रतिनिधी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये पक्षातीलच उमेदवार द्यावा जेणेकरून पक्षातील एखाद्या सर्वसामान्य…
शितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड
केज प्रतिनिधी येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून आज दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील…
प्रा.अशोक घोडके यांना पीएच.डी प्रदान
केज ! प्रतिनिधी केज शहरातील सरस्वती महाविद्यालयातील ग्रंथपाल अशोक माणिकराव घोडके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात पीएच डी. प्रदान केली. या…
टाकळी येथील प्रलंबित लाईटचा प्रश्न मार्गी लावावा-सरपंच सौ. एस.ए. घुले
केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील टाकळी येथील प्रलंबित लाईटचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उपअभियंता उपविभाग केज यांच्याकडे सरपंच सौ. एस.ए. घुले यांनी केली आहे जर आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा…
गुरुंजीनी दिलेल्या संस्कारामुळे अनेक विद्यार्थी घडले —रमेशराव आडसकर
केज ! प्रतिनिधी तालुक्यातील मानेवाडी प्राथमिक शाळेचे सहशिक्षक ज्ञानोबा पंढरीनाथ रेपे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवार रोजी संपन्न झाला. गुरुजींनी दिलेल्या संस्कारामुळेच अनेक विद्यार्थी घडले असे मत रमेशराव आडकर यांनी…
निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज घेऊन जावे -श्रीधर गरड
अंबाजोगाई! प्रतिनिधी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अंबाजोगाईच्या वतीने नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवार शिवसैनिकांनी तात्काळ उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका प्रमुख श्रीधर गरड यांनी केले आहे.…
केज येथे भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन !
ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ! केज ! प्रतिनिधी तालुक्यातील कृषिधन,शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी केज यांच्या वतीने दि.७ ते ९ हे तीन दिवशीय कृषी प्रदर्शन…
माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक अजय भांगे यांची पुन्हा एकदा निवड
बीड | प्रतिनिधी माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत दैनिक वादळ वार्ताचे…
गुरुकृपा योगा अकॅडमी कडून मोफत योगा क्लासेस चे आयोजन*
*केज शहरातील महिलांनी लाभ घेण्याचे सुवर्णा शेटे यांचे आवाहन* केज! प्रतिनिधी केज शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून कार्यरत असलेल्या गुरुकृपा योगा अकॅडमी कडून महिला,पुरुष व लहान मुलांसाठी एक महिन्याचे मोफत योगा…
वरपगावच्या समस्या शासन दरबारी प्राधान्याने सोडवू…रमेशराव आडसकर
वरपगावच्या समस्या शासन दरबारी प्राधान्याने सोडवू…रमेशराव आडसकर केज ! प्रतिनिधी लोकनेते बाबुराव आडसकरांच्या राजकीय जीवनात वरपगावची साथ उल्लेखनीय आहे. आजही माझ्या परिवाराच्या राजकारणाला या गावचा मोठा पाठिंबा असल्याने यापुढे या…
