भाजपा महायुतीच्या उमेदवार आ नमिताताई मुंदडा यांना प्रचंड मतांनी विजयी करा – नेताजी शिंदे

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघातील नागरीकांना आवाहन केले आहे भाजप व महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांना मत म्हणजे विकास कामाला मत भाजप पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे केज मतदार संघाच्या प्रगतीला मत या साठी भाजप महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांना प्रचंड मतांनी विजयी करा आसे आवाहन भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती नेताजी शिंदे यांनी केज मतदार संघातील मतदार बांधवांना केले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *