केज मतदार संघासाठी संजय होळकर हे सक्षम उमेदवार केज दि.१७ प्रतिनिधी केज मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी केज या ठिकाणी दिनांक १७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी आपले मत मांडले केज मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरापर्यंत माझा जाहीरनामा पोच केला आहे हा जाहीरनामा पोहोच करीत असताना मला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न विविध अडीअडचणी या सर्वांची चौकशी केली व येणाऱ्या काळात तुम्ही मला निवडून दिले तर मी तुमच्यासाठी कायम कटिबद्ध असेल तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीन तरी तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत व येणाऱ्या २४ तारखेला विजय गुलाला लावा मी तुमच्यासाठी अहोरात्र उपलब्ध असेल महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पत्रकारांच्या पगारीचा प्रश्न शासकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा अशा अनेक अडचणी सध्या मतदार संघात आढळून आल्यात त्या मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि एक उमेदवार प्रचंड धनवान तर दुसरे अडीच वर्षे आमदार राहिलेली उमेदवार आहेत यांनी आजपर्यंत विकास म्हणून विकासाच्या नावाखाली गप्पा मारण्याचे काम करून जनतेची दिशाभूल केली आहे विकास म्हणून बोंबा मारल्या पण प्रत्यक्ष विकास मात्र कुठे दिसून येत नाही सुशिक्षित बेरोजगारांसाठी केज मतदारसंघात कुठलाही एक उद्योग धंदा नाही यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यावर मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा मी समर्थक आहे असेही ते बोलले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावर अनेक आरोप संजय होळकर यांनी पत्रकार परिषदेत केले

केज मतदार संघासाठी संजय होळकर हे सक्षम उमेदवार

केज ! प्रतिनिधी

केज मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी केज या ठिकाणी दिनांक १७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अपक्ष उमेदवार संजय होळकर यांनी आपले मत मांडले केज मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरापर्यंत माझा जाहीरनामा पोच केला आहे हा जाहीरनामा पोहोच करीत असताना मला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न विविध अडीअडचणी या सर्वांची चौकशी केली व येणाऱ्या काळात तुम्ही मला निवडून दिले तर मी तुमच्यासाठी कायम कटिबद्ध असेल तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीन तरी तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत व येणाऱ्या २४ तारखेला विजय गुलाला लावा मी तुमच्यासाठी अहोरात्र उपलब्ध असेल महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पत्रकारांच्या पगारीचा प्रश्न शासकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा अशा अनेक अडचणी सध्या मतदार संघात आढळून आल्यात त्या मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि एक उमेदवार प्रचंड धनवान तर दुसरे अडीच वर्षे आमदार राहिलेली उमेदवार आहेत यांनी आजपर्यंत विकास म्हणून विकासाच्या नावाखाली गप्पा मारण्याचे काम करून जनतेची दिशाभूल केली आहे विकास म्हणून बोंबा मारल्या पण प्रत्यक्ष विकास मात्र कुठे दिसून येत नाही सुशिक्षित बेरोजगारांसाठी केज मतदारसंघात कुठलाही एक उद्योग धंदा नाही यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यावर मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा मी समर्थक आहे असेही ते बोलले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावर अनेक
आरोप संजय होळकर यांनी पत्रकार परिषदेत केले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *