नमिताताई मुंदडा यांना तरुणवर्गाचा वाढता पाठिंबा

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप व महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी गावागातुन तरुणाई कामाला लागली आहे यावेळी नमिताताई मुंदडा यांना वाढता पाठिंबा मिळत आहे अक्षय भैय्या मुंदडा यांचे कट्टर समर्थक सोनिजवळा येथील युवा नेते प्रकाश भांडवलकर यांच्या सोबत सोनिजवळा येथील तरुणांनी नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी प्रकाश भांडवलकर यांच्या सोबत तरुण वर्ग दिसत आहे केज मतदारसंघात प्रत्येक गावात नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी महीला, पुरुष,तरुण वर्ग जोमाने कामाला लागले आहेत कांही आसो कहो दिलसे नमिताताई फिरसे आशा घोषणा देतं आहेत

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *