केजकरांचा एकच नारा कहो दिलसे नमिताताई मुंदडा फिरसे

केज! प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात विकासात्मक राजकीय नेतृत्व असणार्या घराण्यांमध्ये अंबाजोगाई च्या मुंदडा घराण्याचा समावेश अनिवार्य आहेच नमिता मुंदडा ह्या उच्चशिक्षित, अभ्यासु नेतृत्व आहे त्यामुळे आज केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मा नितीन गडकरी साहेब व पंकजाताई मुंडे ह्या नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील जाहीर सभेला प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सभेचे ठिकाण श्री शंकर महाराज वंजारी विध्यार्थी वसतिगृह,मैदान अंबाजोगाई येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त मतदान बंधु भगिनी यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केज मतदार संघाच्या उमेदवार नमिताई अक्षय मुंदडा यांनी केले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *