केज! प्रतिनिधी
माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
१२ ऑगस्ट २०२५ मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय येथील तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने हे शिबिर घेण्यात येणार असुन या शिबिरासाठी पंचक्रोशीतील वयोवृद्ध व्यक्तींना व तरुण युवकांनी या शिबिरासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आडसकर परीवाराच्या वतीने केले आहे
वरील कार्यक्रमा नंतर ह.भ.प.भगवान महाराज वरपगावकर, वरपगाव संस्थांन ता.केज . जिल्हा बीड.यांचे अमृततुल्य आसे किर्तन ठिक ११ वाजता होईल नंतर दुपारी ठिक १ वाजता महाप्रसाद होईल स्थळ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ता.केज येथे आहे.तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी स्व.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आशी विनंती
रमेशरावजी आडसकर साहेब व ऋषिकेश आडसकर यांनी केले आहे
