*सोनिजवळा येथे मिनाज पटेल (सर) व राजमुद्रा गणेश मंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन*
केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील राजमुद्रा गणेश मंडळ व मिनाज पटेल (सर)यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा परिसरातील…
