बीड जिल्हा परिषदचा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात
बीड जिल्हा परिषदचा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात. बीड /प्रतिनिधी बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजार…
