अंबाजोगाईत वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
अंबाजोगाईत वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू अंबाजोगाई ! प्रतिनिधी हवामान विभागाने सूचित केल्यानुसार सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा जोरदार पाऊस झाला.…
