प्रमोद करपे होळ पंचायत समिती निवडणूक लढवणार
रमेश आडसकर यांचे खंदे समर्थक प्रमोद करपे यांनी होळ पंचायत समिती लढवावी जेनतेतुन आग्रही मागणी केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील होळ पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी एक कर्तुत्ववान, सर्व समावेशक आसणारा युवा…
सोनिजवळा पंचायत समितीसाठी “भावी” इच्छूक कोणी आहे का
“अजून तर कोणीच ” भावी” इकडे फिरकेना. केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा पंचायत समिती साठी एखादा खमक्या पहीलवान गाठीभेटी घेताना अजून तरी दिसेना, सध्या थोड्याच दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत…
पाडवा स्नेहमेळाव्यात आडस येथे शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी
शेतकरी हितासाठी व अठरापगड जातीच्या एकतेसाठी कार्य करत राहु- रमेशराव आडसकर केज ! प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत…
हादगाव ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय — राजकारणाला विसरून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलवली दिवाळीची आनंदरेषा!
ग्रामस्थांच्या एकजुटीतून तालुक्यातील पहिला उपक्रम; घरपट्टी व करवसुलीतील निधीतून फराळ किटचे वाटप केज प्रतिनिधी केज तालुक्यातील हादगाव ग्रामपंचायतीने सामाजिक जाणीवेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त…
एसबीआय बँक अधिकारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉ.सतीश टाके यांची केज येथे स्वामी समर्थ मठात सदिच्छा भेट
केज! प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या एसबीआय बँकेच्या अधिकारी संघटनेच्या निवडणुकीत महासचिव म्हणून निवडून आलेल्या डॉ.सतीश टाके यांनी केज येथील श्री स्वामी समर्थ मठात भेट दिली.यावेळी त्यांनी श्री.स्वामी समर्थांच्या बाल रूपातील अजानबाहु…
सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त गोविंद ससाणे यांनी 21921 रुपये देणगी
केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी एकवीस हजार नउशे ऐकवीस रुपये देणगी दिली…
सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त गोविंद ससाणे यांनी 21921 रुपये देणगी
केज! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी एकवीस हजार नउशे ऐकवीस रुपये देणगी दिली…
स्वाराती’ संस्थेकरीता अभ्यागत मंडळ; अध्यक्षपदी खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती
राज्य सरकारचा निर्णय अंबाजोगाई! प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई या संस्थेकरीता अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांची…
जोगेश्वरी मिसळ ग्रुपच्या वतीने कुंबेफळ येथील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड
गरजू कुटुंबांना किराणा साहित्य भेट केज ! प्रतिनिधी ‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, दीप लावू अनाथांच्या उशाला रोज राती झोपताना” या ओळी सार्थ करत पुणे येथील जोगेश्वरी मिसळ आणि फरसाण…
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी २ लाख रुपये
बीड! प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तसेच विषेशतः जिल्हा परिषदांच्या निवडणुकींच्या तोंडावर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी आता १ लाखाऐवजी २ लाखाचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य…
