सोनिजवळा येथील म्हसोबा यात्रेनिमित्त आज जंगी कुस्त्या – गोविंद ससाणे
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज दुपारी ठिक एक वाजता सोनिजवळा येथील म्हसोबा मंदिरासमोर जंगी कुस्त्या चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त पहीलवानांनी या कुस्त्या व संध्याकाळी ठिक आठ वाजता लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ससाणे यांनी केले आहे
