सोनिजवळा येथील ज्वलंत उदाहरण

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील भवानी वस्ती वरील डीपी गेल्या दोन तीन दिवसा पासून ना दुस्तर झाला होता तेथील नागरिक अंधारात होते या कडे कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते परंतु चौवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणारे नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांनी तात्काळ लक्ष देऊन सोनिजवळा येथील युवानेते प्रकाश भांडवलकर यांच्या माध्यमातून भवानी वस्ती वरील डीपी तात्काळ आणुन संध्याकाळी उशीरा पर्यंत बसवला जाई त्या करीता त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत व लवकरात लवकर सोनिजवळा येथील भवानी वस्ती वरील डीपी बसला जाईल आणि येथील नागरिक अंधारातुन प्रकाशात येतील या साठी भवानी वस्ती वरील नागरीकांनी आभार व्यक्त केले आहेत

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *