आमदार नमिताताई मुंदडा यांचे काम एक नंबर आहे -‌ प्रितमताई मुंडे

केज! प्रतिनिधी

केज मतदारसंघाची निवडणूक जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे नमिता ताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी भाजपाच्या माजी खासदार प्रितम ताई मुंडे या केज मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्या नमिता ताई मुंदडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे पहावयास मिळत आहे त्यांच बरोबर पंकजाताई या पण महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नमिता ताई मुंदडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे सांगितले आहे आसे बोलले जात आहे या बरोबर नंदकिशोर मुंदडा,अक्षय भैय्या सह कार्यकर्ते जोरदार फिल्डिंग लावत आहेत त्या मुळे नमिता ताई मुंदडा यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे
नमिता ताई मुंदडा यांचे काम एक नंबर असल्याचे सांगत त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार प्रितम ताई मुंडे यांनी यावेळी केले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *