केज मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांची निवडणूक सध्या जनतेनेच हाती घेतल्याचे पहावयास मिळत आहे. केज मतदारसंघात कहो दिलसे नमिताताई फिरसे आसीच परीस्थिती दिसत आहे कांही रुसवे फुगवे होते ते पंकजाताई मुंडे व प्रितमताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भेटुन रुसवे फुगवे काढले असल्याचे समजते आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत म्हणुन या निवडणुकीत निवडणूक जिंकली जाईल आसा विश्वास यावेळी दाखवला आहे प्रत्येक गावात अभुतपुर्व स्वागत होत आहे नवतरूण सोबत घेऊन गावागावात जाऊन प्रचार यंत्रणा सक्षम केली जात आहे म्हणून या निवडणुकीत विजय निश्चित आहे आसा विश्वास वर्तवला जात आहे गावागावातले कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत म्हणुन कार्यकर्ते म्हणत आहेत अहो दिलसे नमिताताई फिरसे आशी परीस्थिती केज मतदारसंघात दिसत आहे