महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण तडफदार अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी केज मतदार संघात डोरटु डोर गावभेट दौऱ्यातून मतदारसंघाच्या मनात घर केले आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून विधान भवनात दाखल होणार आसा मतदारांनी निर्धार केला आहे. त्यामुळे सध्या विरोधक कोमात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघात एक नवा पर्याय दिला आहे. या मतदारसंघात राजसाहेब ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले आहे म्हणून रमेश तात्या गालफाडे यांचा विजय निश्चित आहे म्हणून विरोध धास्तावले आहेत