स्वर्गीय विमलताई मुंदडा यांची पुण्याई कामी येणार नमिताताई विजयी होणार – प्रकाश भांडवलकर

केज! प्रतिनिधी

केज मतदारसंघात काम करत असताना वेळोवेळी स्वर्गीय विमलताई मुंदडा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी केज मतदारसंघात केलेले काम हे आज सुद्धा केज मतदारसंघात दिसत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सौ नमिताताई मुंदडा हे केज मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे जनतेच्या सेवेत काम करत असताना दिसतं आहे . केज मतदार संघात प्रचार करत आसताना मतदार संघात माता माऊल्या औक्षण करत आहेत. गावोगावी वाजत गाजत गावातील जेष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग स्वागत करत आहे या अभुतपुर्व स्वागताने भाराऊन जात आहेत. या विकास कामात भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय भैय्या मुंदडा यांची मोलाची साथ लाभली आहे म्हणून केज मतदार संघात विकास झाला आणि या पुढेही सुरू ठेऊ आसा विश्वास मतदार संघात गावभेट दौऱ्यातून संवाद साधताना बोलत आहेत

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *