नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारा साठी युवा नेते राहुल भैय्या गदळे मैदानात
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील मुंदडा परीवारावर जिवापाड प्रेम करणारे राहुल भैय्या गदळे यांचा तरुण वर्गा सोबत दांडगा जनसंपर्क असल्याने ते त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन नमिताताई मुंदडा यांच्या साठी पायाला भिंगरी बांधून जबरदस्त फिल्डिंग लावत आहेत . राहुल भैय्या गदळे यांचे समर्थक गोवोगावी जाऊन नमिताताई मुंदडा यांचा प्रचार करत आहेत. गेल्या पाच वर्षात जे मतदार संघात व जिल्हा परिषद सर्कल मध्ये जे काम केले त्या कामाचा आराखडा मतदार बंधु समोर सांगुन पुढील काळात नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून केज मतदार संघात व जिल्हा परिषद सर्कल मध्ये विकासाची गंगा आणली जाई आसा विश्वास राहुल भैय्या गदळे व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागलेली आहेत.