मी दिलेला शब्द पाळणारी एक महिला लोकप्रतिनिधी आहे, नुसत्या गप्पा मारणारी नाही – सौ निमीताताई मुंदडा
केज! प्रतिनिधी
केज मतदार संघाचे वारे जोरात वाहु लागले आहे. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. विरोधक खोटी आश्वासन देत आहे . नमिताताई मुंदडा यांनी केज मतदार संघ विकासाच्या बाबतीत नावारुपास आणला एव्हढेच नव्हे तर सातत्यपूर्ण कामगिरी मुळे अग्रेसर ठेवला आहे.केज मतदार संघात सर्वाधिक निधी खेचुन आणला ज्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. मागील पाच वर्षांत सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी खेचून आणला ज्यामुळे केज मतदारसंघात मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने. जनता विकासाच्या सोबत आहे. कुठलेही काम असो फक्त एक फोन काम झालं म्हणून समजायचे मंग ते काम दवाखाना असेल किंवा लाईट आॅफिस मधुन शेतकऱ्यांना डिपी आसेल किंवा ईतर कोणतेही काम आसल ते काम होणार. मुंदडा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना फोन केला की न होणारे काम झालं म्हणून समजायचे. प्रत्येक गावात नमिताताई यांचे अभुतपुर्व स्वागत होत आहे. हे स्वागत गेल्या पाच वर्षांपासून केलेली समाज सेवेचे फळ मिळत आहे