केज विधानसभा मतदारसंघात चौदा नवीन विद्युत उपकेंदांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघांत शेतकऱ्यांना चौवीस तास विज उपलब्ध होवा या साठी केज मतदार संघात चौदा नवीन विद्युत उपकेंद्राना मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठीचे वेगवेगळे फिडर केले जाणार आहे. याशिवाय केज मतदार संघात काही ठिकाणी नवीन संभर चे रोहित्र बसविण्यात येणार आहेत. त्याचसोबत काही भागात गावरान जमिनीवर सौरऊर्जा पॅनल उभारून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.आसे एक ना अनेक केज मतदार संघाच्या विकास कामे खेचुन आणण्यासाठी नमिताताई मुंदडा ह्या एका नंबर असल्याने केज मतदार संघात एकच चर्चा नमिताताई फिरसे आशी नागरिक चर्चा करत आहेत
