केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये म्हसोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी
युवा नेते रणजित (दादा) आडसकर यांच्या हस्ते शेवटची कुस्ती पार पडली
विजेता पहिलवान शेख (नेकनुर) याला रणजित (दादा) आडसकर यांचे हस्ते शेवटच्या कुस्तीचे ७००० रु बक्षीस देण्यात आले….
रणजित (दादा) आडसकर यांनी म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटी च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोनी जवळ्या चे सरपंच गोविंद बापू ससाणे, यात्रा कमिटी अध्यक्ष मिनाज युसुफखा पटेल, भागवत पवार, शंकर पाखरे, अविनाश ससाणे, दशरथ चवरे ,अरुण करपे, नितीन भांडवलकर, विठ्ठल मेजर भांडवलकर, दिपक राऊत, सोमनाथ ससाणे, फुलचंद भांडवलकर, हुसेन पटेल, बाबूराव गायकवाड, देवीदास जोगदंड, महादेव वसेकर, कल्याण पवार, मधुकर पटेकर ,विनोद महाजन, यावेळी सर्व यात्रा कमेटी उपस्थित होते तसेच नागरिकांचाही मोठा प्रतिसाद होता.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *