गावभेट दौऱ्यात रमेश गालफाडे यांना गावागावातून उत्स्फुर्त प्रतिसाद.
केज! प्रतिनिधी
दिवसेंदिवस केज मतदार संघात विधान सभा निवडणुकीची रंगत वाढत असून मनसेचे अधिकृत उमेद्वार मा. रमेश (तात्या) गालफाडे यांच्या गावभेट संवाद दौर्यात गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागात त्यांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून मनसेचे इंजिन सुसाट धावणार अशी चर्चा जनतेतून होत आहे.
संवाद गावभेट दौरा पिंपळगाव फाटा,सारणी,एकुरका
केज विधानसभा मतदारसंघाचे मनसे चे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी पिंपळगाव फाटा,सारणी,एकुरका गावातील नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी नागरीकांनी त्यांना उदंड असा प्रतिसाद दिला. रमेश गालफाडे यांना गेल्या पाच वर्षांपासून केज मतदार संघात केलेली समाजसेवा कामी येणार.आशी नागरीकात चर्चा आहे
